ओन लाईन फ्राॅड चा एक नवीन किस्सा,बरोबर ध्यान देउन वाचा...!
एक नवीन ऑफिसर निवृत्त (रिटायर्ड) झाले, चांगली रक्कम मिळाली २५ लाखाची रक्कम त्याने सेविंग (बचत)खात्यात ठेवली होती. दुसरी रक्कम फिक्स आणी अन्य ठिकाणी गुंतवली बचत खातं पत्नीचे आणी त्याचे नावी संयुक्त खातं (जॉइंट) होतं म्हणून त्याने त्या खात्याची सर्व माहिती दिली होती. जसी ए.टी.एम., पिन नंबर सहित. एकदा तो बाहेर गेला होता (कोणी मित्राच्या घरी) आणि मोबाईल फोन घरी . विसरला होता. जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याने विचारलं की अग मोबाईल फोन मी घरीच विसरलो होतो, एका तासात कुणाचा फोन वगेरे आला होता का...??? पत्नी ने अती उत्साह ने सांगितलं..हो..., बॅंके तून फोन आला होता. पती:-“कश्यासाठी होता..? पत्नी:- " आपलं सेवींग खातं, प्रीमियम खात्यात बदलण्या साठी *ओ.टी.पी.* येईल असं सांगितलं. ऑफिसरचे ठोके वाढायला लागले, आणि त्याने थोडा आवाज चढवून विचारलं *ओ.टी.पी. दिलं ....??* पत्नी :- " हो, " बेंकेतून फोन होता, म्हणून,दिलाच पाहिजे ना, नाही कसं म्हणता येईल. ऑफिसर धडाम करून सोफ्या वर पडला, त्याला घाम फुटला, अरे पंचवीस लाख रुपये आहेत. लगेच त्याने मोबाईल घेवून एकाउंट