ओन लाईन फ्राॅड चा एक नवीन किस्सा,बरोबर ध्यान देउन वाचा...!

एक नवीन ऑफिसर निवृत्त 

(रिटायर्ड) झाले,

चांगली रक्कम मिळाली 

२५ लाखाची रक्कम त्याने 

सेविंग (बचत)खात्यात 

ठेवली होती. 

दुसरी रक्कम फिक्स आणी 

अन्य ठिकाणी गुंतवली  


बचत खातं पत्नीचे आणी 

त्याचे नावी संयुक्त खातं 

(जॉइंट) होतं 

म्हणून त्याने त्या खात्याची 

सर्व माहिती दिली होती.

जसी ए.टी.एम., पिन 

नंबर सहित.  

एकदा तो बाहेर गेला होता 

(कोणी मित्राच्या घरी) 

आणि मोबाईल फोन घरी . 

विसरला होता.


जेव्हा तो घरी आला तेव्हा 

त्याने विचारलं की अग 

मोबाईल फोन मी घरीच 

विसरलो होतो, एका तासात 

कुणाचा फोन वगेरे आला 

होता का...???


पत्नी ने अती उत्साह ने 

सांगितलं..हो...,

बॅंके तून फोन आला होता. 


पती:-“कश्यासाठी होता..?


पत्नी:- " आपलं सेवींग 

खातं, प्रीमियम खात्यात 

बदलण्या साठी 

*ओ.टी.पी.* 

येईल असं सांगितलं.


ऑफिसरचे ठोके वाढायला 

लागले, आणि त्याने थोडा 

आवाज चढवून विचारलं

*ओ.टी.पी. दिलं ....??* 


पत्नी :- " हो, "

बेंकेतून फोन होता,

म्हणून,दिलाच पाहिजे ना,

नाही कसं म्हणता येईल.


ऑफिसर धडाम करून 

सोफ्या वर पडला,

त्याला घाम फुटला,

अरे पंचवीस लाख रुपये

आहेत.

लगेच त्याने मोबाईल घेवून 

एकाउंट चेक करायला 

लागला....,

जेव्हा चेक केलं.....,

आणि तोंडा वरचा घाम 

पुसला, त्याचा

आनंद गगनात मावेना,आश्चर्य

पंचवीस लाखांची रक्कम

पूर्ण पणे सुरक्षीत होती. 


त्याने पत्नी ला विचारलं

तू ओ.टी.पी. नंबर कुठला

दिला होता...?? 


पत्नी ने भोळ्या भाबड्या गाई

सारख्या भावनेने सांगितलं  

ओ.टी.पी. नंबर *२४०४*

आला होता, 

पण आपलं जॉइंट खात्या 

मुळे,मी फक्त माझ्या हीश्श्याचा ओ.टी.पी. नंबर  *१२०२* त्याला दिला.


*कूछ समजे....???* 


*पत्नी ला अर्धांगिनी*'

*का म्हणतात म्हणून...???* त्यामुळेच त्यांना S T महामंडळानं हॉफ तिकीट केलंय.😜😜😀😀


Comments

Popular posts from this blog

Advance Happy Birthday

The 50 Best Happy Birthday Quotes To Help You Celebrate